New-Nashik President MNVS.

Sandesh S. Jagtap 

Click here to edit subtitle

  • राज ठाकरे काही जादूग़ार नाही तुम्ही आम्ही जो प्रयत् ऎका विचाराने ऎकञ येत नाही तोपर्यंत नवनिमाैण होणार नाही आचराने आपले विचार वेगळे असु शकतात परंतु उदयाच्या नवीन पिढी साठी राज सरकार गरज आहे...!
    राज ठाकरे काही जादूग़ार नाही तुम्ही आम्ही जो प्रयत् ऎका विचाराने ऎकञ येत नाही तोपर्यंत नवनिमाैण होणार नाही आचराने आपले विचार वेगळे असु शकतात परंतु उदयाच्या नवीन पिढी साठी राज सरकार गरज आहे...!
  • मी महाराष्ट्राच्या, महाराष्ट्र माझा..!
    मी महाराष्ट्राच्या, महाराष्ट्र माझा..!
  • मराठीहृदयसम्राट मा.श्री. राजसाहेब ठाकरे!!!
    मराठीहृदयसम्राट मा.श्री. राजसाहेब ठाकरे!!!
राज ठाकरे काही जादूग़ार नाही तुम्ही आम्ही जो प्रयत् ऎका विचाराने ऎकञ येत नाही तोपर्यंत नवनिमाैण होणार नाही आचराने आपले विचार वेगळे असु शकतात परंतु उदयाच्या नवीन पिढी साठी राज सरकार गरज आहे...!
राज ठाकरे काही जादूग़ार नाही तुम्ही आम्ही जो प्रयत् ऎका विचाराने ऎकञ येत नाही तोपर्यंत नवनिमाैण होणार नाही आचराने आपले विचार वेगळे असु शकतात परंतु उदयाच्या नवीन पिढी साठी राज सरकार गरज आहे...!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

       विद्यार्थीचा आवाज आणि तरुणांसाठीच व्यासपीठ

‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना’ म्हणजे “विद्यार्थींचा आवाज आणि तरुणांसाठीच व्यासपीठ”. महाराष्ट्रची खरी ताकद आहे ते महाराष्ट्रचे गुणवान तरुण-तरुणी आणि त्यांच्या बाळावरच महाराष्ट्राला मोठं करण्याचं स्वप्न आम्ही पहातोये, एका उत्तम मराठी समाजाचं स्वप्न. आमच्या हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतीकतेचा लढा महाराष्ट्राला समृद्धीकडेच नेईल, पर्यायाने देशालाही! हिच आमची कार्यसंस्कृती, हिच आमची दिशा. सुंदर आणि संपन्न महाराष्ट्राची.

संघटनेविषयी

संपन्न मराठी समजासाठी माझाही सहभाग

महाराष्ट्राच्या उभारणीसाठी विधायक तरुणांचा संच हवाच होतो, तो निर्माण करण्याचे धाडस ‘मनविसे’ ने केले.तरुण वर्गाला विकासाच्या नवनवीन वाटा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मनविसेना’ सातत्याने राबत आहे. त्या कार्यामागे प्रेरणा आहे तरुणांचे लाडके नेते ‘राजसाहेब ठाकरे’ यांची.

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया’ या त्यांच्या एकाच वाक्याने युवकांची मने भरली. तमाम तरुण ‘मनविसेने’च्या झेंड्याखाली एकवटला.

Pawan Nagar, Nashik

© All rights reserved Sandeshjagtap 2015 -   Designed Smart Computers.